भूगोल

पूर्व दिशा (East)

पूर्व दिशा Information East in Marathi
Jonathan Petersson (Pexel)

पूर्व चार मुख्य दिशांपैकी एक आहे. पूर्व पश्चिमेची विरुद्ध दिशेने आहे.

नकाशाची उजवी कडेची बाजू म्हणजे पूर्व दिशा. युरोपिअन देशांत हे कंपासच्या (होकायंत्र) वापरापासून विकसित झाले आहे, ज्यात उत्तर दिशा वरती असते. तथापि, शुक्रासारख्या ग्रहांच्या नकाशांवर जे उलटे फिरतात, पूर्व दिशा डाव्या बाजूला येते. नेव्हिगेशनसाठी होकायंत्र वापरुन पूर्वेकडे जाण्यासाठी, बीयरिंग किंवा अझीमथ ९०° सेट करावे लागते.

पूर्व दिशा ही दिशा आहे ज्या दिशेने पृथ्वी तिच्या अक्षांभोवती फिरते आणि म्हणूनच सूर्योदय होणारी दिशा म्हणजे पूर्व. पूर्वेकडे प्रार्थना करण्याची प्रथा ख्रिस्ती धर्मापेक्षा जुनी आहे. हि प्रथा हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षे जुनी आहे. हिंदू अध्यात्मात, व्रत-वैकल्यात, पूजा, होमी-हवन विधींमध्ये पूर्व दिशेचे खूप महावा आहे. या धर्मात सूर्याला देव मानले जाते. उगवत्या सूर्याची पूजा, सूर्यनमस्कार पूर्व दिशेकडे तोंड करूनच करतात.

ईस्ट किंवा पूर्वी देश म्हणजे युरोप च्या पूर्वेचे देश, आशियाई संस्कृतींना देखील पूर्व संस्कृती म्हणले जाते.

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.