पौराणिक

राम लल्ला (Ram Lalla)

राम लल्ला Ram Lalla
wikipedia

अयोध्या हे भारतातील हिंदूंसाठी सर्वात पवित्र असलेल्यां ठिकाणांपैकी एक आहे. अयोध्या हे भगवान राम, मर्यादा पुरुषोत्तम (आदर्श मनुष्य) यांचे जन्मस्थान म्हणून आदरणीय आहेत. हिंदूं भगवान राम भगवान विष्णूचा ७वा अवतार आहेत असे मानतात. स्कंध पुराणात अयोध्येतल्या मंदिरांचा तपशीलवार वर्णन करण्यात आलेआहे.

राम लल्ला (राम एक अर्भकाच्या रूपात / राम लल्ला विराजमान / राम लल्ला बिराजमान) हे हिंदु देवता रामाचे अर्भक (लल्ला) रूप होय.

ऐतिहासिकदृष्ट्या, हिंदूंसाठी या जागेचे अत्यंत महत्त्व होते. हिंदू तेथे रामाचे जन्मस्थान म्हणून उपासना करतात आणि तिर्थक्षेत्र म्हणून ती भेट देतात. जन्मास्थान मंदिर ९०० ए.डी च्या आधी सुप्रसिद्ध राजवंशांच्या राजांनी बर्‍याच वेळा पुन्हा बांधले.

१५२८ मध्ये बाबर सम्राटाने हे मंदिर पाडल्यानंतरही हिंदू भाविक येथे सतत पूजा अर्चना करत राहिले आणि हिंदूंनी या जागेवर पुन्हा मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. हा आज्जोनाही एक वादग्रस्त मुद्दा आहे त्यामुळे देवाच्या मूर्ती सध्या त्या जागेवर एका अस्थायी मंदिरात आहे. ठुमक चलता रामचंद्र, भक्ती हिंदू धर्मातील प्रख्यात काव्य आहे ज्यात तुलसीदास यांनी राम लल्लाचे कौतुक केले आहे.

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.